मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली कोरोना लस | CM Uddhav Thackeray gets First Dose of Covid-19 Vaccine

2021-09-13 2

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाची लस कधी घेणार, अशी चर्चा सुरुवातीपासूनच पाहायला मिळत होते.. अनेकदा पत्रकारांनी देखील उद्धव ठाकरे यांना याबाबतचे प्रश्न विचारले होते... कारण लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर लसीबाबत जनसामान्यांमध्ये शंका होती... भीती होती.. आणि ती दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कोरोना लस आधी घ्यावी.. अशीही मागणी होताना दिसत होती... अशात आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस घेतली आहे... मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली... यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या... तर पर्यावरण मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे सुद्धा यावेळी सोबत होते..... रश्मी ठाकरेंच्या आई आणि शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुद्धा आज कोरोनाची लस घेतली आहे... उद्धव ठाकरेंनी कोरोना लस घेतल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं दिलेय...

#lokmat #UddhavThackeray #Coronavaccine #Covid19
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires